सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून कंगना रानौत आणि दिलजीत दोसांज या दोघांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळाले आहे. पण आता पुन्हा एकदा या दोघांमधील वाद पेटला आहे. पण आता या वादामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने उडी घेतली आहे. त्यामुळे कंगनाने आता दिलजीत दोसांज पाठोपाठ प्रियांका चोप्राला काय म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Kanganaranaut #Priyankachopra #Diljitdosanjh
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber